कृष्णकांत गुरुजी यांच्या विषयी
पुण्यातील एक प्रसिद्ध वैदिक ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार, जे अंतर्दृष्टीपूर्ण आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देण्यासाठी ओळखले जातात.
सप्रेम नमस्कार
श्री कृष्णकांत गुरुजी
आम्ही आपणास सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करतो आम्ही कोणत्याही प्रकारचे भविष्य सांगतो हा आमचा दावा नाही पण ज्योतिषशास्त्र पंचांग आधारे सुयोग्य मार्गदर्शनाचा प्रयत्न करतो.
कुठल्याही अघोरी किंवा अनिष्ट परंपरा यांना आम्ही मानत नाही व त्याला अनुमोदन देत नाही.
हजारो वर्षापासून परंपरागत असलेल्या वेदशास्त्र पुराण यांच्या आधारे आम्ही मार्गदर्शन करतो.
स्वतः गुरुजींचा गुरुकुल पद्धती नुसार या सर्व विषयांचा सखोल अभ्यास झालेला आहे गेली दहा वर्षाहून अधिक काळापासून गुरुजी या विषयावरती योग्य मार्गदर्शन करत आहेत
श्री गुरुजींना या क्षेत्रामध्ये वेदमूर्ती वेदशास्त्र,ज्योतिष विशारद,ज्योतिष पंडित वास्तुशास्त्र विशारद अशा अनेक उपाधी प्राप्त आहेत
आम्ही सांगितलेल्या उपाय उपासनांचा आपण स्वतः पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे हे केलेच पाहिजे असा आमचा कधीही आग्रह नसतो
परमेश्वर आपणा सर्वांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करू हीच प्रार्थना
Consultation Countries
Awards
experience
Happy Clients
Testimonials
Hear from our clients
Anyone can be a millionaire, but to become a billionaire you need an astrologer.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.